राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरु, माझा महाराष्ट्र सैनिक निष्ठावान : Raj Thackeray | MNS | Maharashtra

2022-12-03 5

राज्यात फोफाफोडीचे राजकारण सुरु आहे. पण माझा महाराष्ट्र सैनिक हालत नाही, याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. अनेकांना पैशाचे अमिष दाखवले जात आहे. पण तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सर्व गोष्टी यशात रुपांतर होतील असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

#RajThackeray #MNS #Kokan #Congress #ChitraWagh #UddhavThackeray #MVA #JairamRamesh #UdayanrajeBhosale #BhagatSinghKoshyari #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #Satara #PratapgadFort #Politics #MarathiNews #hwnewsmarathi

Videos similaires